बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे कौशल्य असणारे बाहेरील कारागीर, तसेच साधक-कारागीर यांची माहिती पाठवा !

काही साधक-कारागिरांकडे बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे वा दुरुस्त करण्याचे कौशल्य असते. अशा साधक-कारागिरांची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

सनातन संस्थेच्या ‘श्राद्धविधी’ ‘अँड्रॉइड अ‍ॅप’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध असणारे हे ‘अँड्रॉइड अ‍ॅप’ २ सप्टेंबर २०२० या दिवशी, म्हणजे एका आठवड्यापूर्वी ‘प्लेे-स्टोअर’वर उपलब्ध झाले होते. केवळ एका आठवड्याच्या कालावधीत ते ५ सहस्रांहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी नवीन उपकरणांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी नवीन उपकरणांची आवश्यकता आहे. 

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जून २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

गेल्या ५ मासांपासून देशात दळणवळण बंदी चालू असतांना सनातन संस्थेचे संकेतस्थळ, फेसबूक आणि ट्विटर यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. या काळात संकेतस्थळाच्या वाचकांची संख्याही वाढत आहे.

आश्रमाचे बांधकाम अथवा नूतनीकरण या सेवांसाठी स्थापत्य अभियंता, वास्तूविषारद, ड्राफ्ट्समन आदींची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमाचे बांधकाम अथवा नूतनीकरण या सेवांसाठी स्थापत्य अभियंता, वास्तूविषारद, ड्राफ्ट्समन आदींची आवश्यकता आहे.

सनातन संस्थेची ४ फेसबूक पाने अचानक झाली बंद

२ सप्टेंबरला रात्री ११.५७ मिनिटांपासून सनातन संस्थेची फेसबूकची अधिकृत ‘सनातन संस्था’, ‘सनातन संस्था इंग्रजी’, सनातन संस्थेचे ‘प्रोफाईल पेज’ आणि ‘सनातन संस्था बेळगाव’ अशी एकूण ४ पाने अचानक दिसणे बंद झाले आहे.

सनातन संस्थेचे ‘श्राद्ध रिच्युअल्स’ (Shraddh Rituals) अ‍ॅप आणि हिंदु जनजागृती समितीच्या नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अ‍ॅप’ यांचे लोकार्पण

सनातन संस्थेचे नवीन ‘श्राद्ध रिच्युअल्स’ (Shraddh Rituals) अ‍ॅप आणि हिंदु जनजागृती समितीचे नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अ‍ॅप’ यांचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते २ सप्टेंबर या दिवशी लोकार्पण करण्यात आले.

अधिक मासात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

इतरांना देण्यासाठी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास त्यांची मागणी लवकरात लवकर स्थानिक वितरकांकडे करावी

सनातन संस्थेच्या नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

जिज्ञासूंना परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणा-या सनातन संस्थेच्या नव्या स्वरूपातील ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे ३० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते ‘ऑनलाईन सत्संगा’त लोकार्पण करण्यात आले.

‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून शिकवले जात आहे प्राचीन भारतीय विज्ञान !

‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञान शिकवले जात आहे. यासाठी जगभरातील ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.