रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची शक्यता
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.
विश्वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत, तसेच सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचेही छायाचित्रीकरण केले जात आहे. हे छायाचित्रीकरण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांसाठी हा ठेवा उपलब्ध होणार आहे.
नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही.
‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.
सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !
दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट म्हणून देण्यात आले. या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली.
समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या २८ ऑक्टोबर या दिवशी सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.
बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी २० ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमास सदिच्छा भेट दिली.
कार्तिक अमावास्या दिवशी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये ६ व्या स्थानी असलेले शनि आणि गुरु ग्रह यांच्यावर चौथी दृष्टी ठेवून असल्याने भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य एखादी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे, असे भाकित ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी वर्तवले आहे.
तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.