सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !
मुंबई येथे बोरिवली (दत्तपाडा), दहिसर (अशोकवन), अंधेरी (म्हातारपाडा), जोगेश्वरी (बांद्रेकरवाडी), वरळी (कोळीवाडा), चेंबूर, नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे, तर पालघर जिल्ह्यात नालासोपारा (आचोले), बोईसर (चिंचणी), भेंडीबाजार आणि खारघर आदी ठिकाणी मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.
