वायूजीवशास्त्रज्ञांच्या अखिल भारतीय परिषदेत मांडण्यात आले ‘सनातन संस्थे’चे संशोधन !

दैवी कणांविषयीचे सनातनच्या साधिका सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले संशोधन आज भारतातील वायूजीवशास्त्र (एअरोबायोलॉजी) विभागाच्या मान्यताप्राप्त वैज्ञानिकांसमोर मांडण्यात आले.

पत्राच्या अथवा फलकाच्या वर‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असे लिहा !

१० जून ते १४ जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले.

थांबा… वाट पहा… हे लिखाण लवकरच प्रसिद्ध होत आहे !

या विषयावरील लिखाण, चित्रे, शास्त्रीय ज्ञान आदी संकलित झाले असून पुरेशा प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी ते येथे प्रसिद्ध (लोड) करता आलेले नाही. या अडचणीवर मात करून संबंधित लेख लवकरच प्रसिद्ध करत आहोत. तोपर्यंत आपणास होणार्‍या असुविधेसाठी क्षमस्व !