इन केबल नेटवर्कच्या श्री स्थानक वाहिनीवर (९७५ वर)
सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. आनंद जाखोटिया यांचा कार्यक्रम !
कल्याण येथे ६ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचे महत्त्व श्री. आनंद जाखोटिया ४ फेब्रुवारीला 'नमस्कार मंडळी' या कार्यक्रमात सांगणार असून त्याचे प्रसारण संपूर्ण ठाणे शहरामध्ये होणार आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !