हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला प्रत्यंगिरा याग !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात ३० डिसेंबर २०१९ या दिवशी द्वितीय प्रत्यंगिरा याग पार पडला.
