१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या
| माध्यमे | कालावधी | संख्या |
| १. संकेतस्थळ www.sanatan.org |
१ ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळातील वाचकसंख्या |
१ लाख ४४ सहस्र ८८० |
| २. फेसबूक www.facebook.com/sanatan.org www.facebook.com/sanatan. english |
३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची सदस्य संख्या | ६७ सहस्र ७०० |
| ३. ट्विटर www.twitter.com/sanatansanstha |
३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची अनुयायांची संख्या | १४ सहस्र ५४४ |
२. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख
| लेखाचे नाव | भाषा | भेट देणार्यांची संख्या |
| १. तुळशीचे महत्त्व | कन्नड | ५ सहस्र ७२७ |
| २. रात्री आरशात का पाहू नये ? | कन्नड | ४ सहस्र २३६ |
| ३. नामकरण ( कन्नड ) | कन्नड | ४ सहस्र १०९ |
| ४. तुळशी विवाह | मराठी | ३ सहस्र ३४७ |
| ५. त्रिपुरारि पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) | मराठी | २ सहस्र ३५१ |
| ६. ‘मेथड ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम इव्हिल आय युजिंग सॉल्ट अँड मस्टर्ड सीड्स’ (मीठ आणि मोहरी वापरून वाईट शक्तींपासून संरक्षण करण्याची पद्धत) | इंग्रजी | २ सहस्र ३१७ |
वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !
ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’ वरील) ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळाद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !