गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाचा अधिकाधिक नामजप करा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था
काही वर्षे साधना किंवा श्री गणेशाची उपासना करणार्या व्यक्तीने ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप अधिकाधिक वेळ करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.
