झोप कधी आणि किती घ्यावी ?

सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.

रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !

झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लेखातील पद्धतीचा अवलंब करावा.

झोप घेतांना शरिराची स्थिती कशी असावी ?

झोप घेण्याचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय.

शांत निद्रेसाठी करायचे उपाय

निद्रा अर्थात् झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले आहे. यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे जाणून घेतल्यास या त्रासावर मात करता येणे सहज शक्य आहे.