उत्तराखंड येथील कसारदेवी मंदिराच्या क्षेत्रातील भू-गर्भीय लहरींचे नासाकडून संशोधन !
अल्मोडा जिल्ह्यातील कसारदेवी मंदिराच्या शक्तीमुळे विज्ञानवादी चकीत झाले आहेत..
अल्मोडा जिल्ह्यातील कसारदेवी मंदिराच्या शक्तीमुळे विज्ञानवादी चकीत झाले आहेत..
मंडी जिल्ह्यातील सिमस गावात सिमसा माता देवीचे मंदिर आहे. ही देवी अपत्यहीन महिलांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून संतान दात्री या नावाने ओळखली जाते..
बाकू – हे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. ही ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांमध्ये आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी १५ सहस्रांहून अधिक भाविक दर्शनाला येतात..
बलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात. सत्ताधिशांनी अनेक वेळा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु बलुच लोकांनी प्राणपणाने या मंदिराचे रक्षण केले आहे.
अज्ञातवासात असतांना पांडवांनी तपश्चर्या केली होती. त्यानंतर देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करून विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता.
क्षेत्र महाबळेश्वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. कामानिमित्ताने महाबळेश्वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.