कुंभमेळा आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या हिंदूंचे दायित्व !

विश्वातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा असणार्‍या आणि १२ वर्षांतून एकदा येणार्‍या महाकुंभमेळ्याला ५ कोटी श्रद्धाळू गंगेच्या तीरावर येतात.

हिंदूंच्या एकतेचे प्रतीक असलेला कुंभमेळा !

कुंभमेळा म्हणजे हिंदूंची सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! बहुतेकांना कुंभमेळा म्हणजे काय, त्यांचे अंतरंग स्वरूप, साधूंचे आखाडे इत्यादींविषयी कुतूहल असते.

विवाहसंस्कार आणि विवाहविधी

विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र

शिवाच्या पूजेतील बेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो शिवाला वाहिल्याने पूजकाला होणारे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक लाभ, तसेच तो कसा वहावा, यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

रुद्राक्ष

अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, तो रुद्राक्ष. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.

गोपालनाचे महत्त्व !

‘त्वंमातासर्वदेवानाम् ।’ अर्थात ‘गाय ही सर्व देवतांची माता आहे’, असे म्हटले जाते. गोमाता पंचमहाभूतांच्या कुपोषणाची अधिकारिणी आहे.

विवाहसोहळ्यात धर्मप्रसार कसा करावा ?

विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार करू शकतो. त्यासाठी कोणत्या कृती करायच्या, त्या खाली दिल्या आहेत.

चंडीविधान (पाठ आणि हवन)

नवरात्रीच्या काळात श्री सप्तशतीचा पाठ केला जातो आणि शेवटी हवन केले जाते. यालाच चंडीविधान असे म्हणतात. याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.

काली

काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

श्री दुर्गादेवी

दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केलेला पाहून लोक तिला दुर्गा म्हणू लागले. बलदंड दैत्यांचा वध करून श्री दुर्गादेवी ही महाशक्ती ठरली. भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूप घेऊन अवतरणार्‍या श्री दुर्गा देवीविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.