
‘बर्याच साधकांना तीव्र किंवा मध्यम आध्यात्मिक त्रास आहे. ‘व्यष्टी वा समष्टी साधनेत चुका झाल्यास काही साधकांच्या मनात ‘मला असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे ही चूक झाली’, असा विचार येत असल्याचे लक्षात आले आहे. खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. वाईट शक्ती आध्यात्मिक त्रासाचा अपलाभ घेऊन साधकांमध्ये मुळात असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे झालेल्या चुकांविषयी अंतर्मुखतेने चिंतन न करता आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधकांच्या साधनेची हानी होते.
साधकांनी कोणतीही चूक झाल्यावर त्यामागील मूळ स्वभावदोष अथवा अहं यांच्या पैलूंचे चिंतन करावे आणि त्यांच्या निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करावेत.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...