
रामनाथी (गोवा) – श्रीरामनवमीच्या निमित्ताने साधक चैतन्य आणि आनंद अनुभवत असतांना हा आनंद द्विगुणित करणारी आनंदवार्ता साधकांना मिळाली ! श्रीरामनवमीच्या मंगलमयदिनी समष्टी साधनेची तीव्र तळमळ असणाऱ्या, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणाऱ्या, तसेच भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या मूळ वर्धा येथील; मात्र सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) या सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा सन्मान करण्यात आला. ही आनंदवार्ता ऐकून सर्वांचा भाव जागृत झाला.
नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय...
उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा...
सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.)...
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्या सनातनच्या १३० व्या संत उजिरे,...
सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत...