चेन्नई – सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार यांनी येथील माता अमृतानंदमयी आश्रमात स्वामी विनयांमृत चैतन्य यांची १ डिसेंबर या दिवशी साधकांनी भेट घेतली. या वेळी स्वामीजींना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. या वेळी स्वामीजींना ‘सनातन पंचांग २०२१’ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सनातन पंचांग पाहून स्वामीजी प्रसन्न झाले आणि ‘सनातनचे साधक सेवाभावाने साधना करतात’, असे सांगून आनंद व्यक्त केला.

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा
भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य...
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे...
सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज...
अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !