१.‘इंडोनेशिया
२.श्रीलंका
१. ‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात. ‘भारतापासून ४ सहस्र किलोमीटर लांब असलेल्या इंडोनेशिया बेटावर पूर्वीपासून हिंदु संस्कृती कशी विद्यमान होती, याचे उदाहरण ठरणारी पेट्रोलपंपावर द्वारपाल म्हणून स्थापन केलेली श्री गणेशमूर्ती.
२. श्रीलंकेतील कोलंबो शहरापासून १० कि.मी. अंतरावर ‘केळनिया’ नावाचे गाव आहे. येथे बिभीषणाचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला बौद्धांनी बांधलेले एक मोठे स्तूप आहे. तेथेच एक मूर्ती श्री गणेशाची आहे.


जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेली देवता श्री गणेश !
सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !
पाण्याची शक्ती आणि सकारात्मकता
गोव्याचा वैभवशाली इतिहास !
युरोपमधील प्रगत संस्कृती आणि साहित्य यांच्यावर भारतीय विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रभाव ! – कॅरोलिन...
हिंदु संस्कृतीशी साम्य असलेल्या विश्वातील प्राचीन संस्कृती