
रामनाथी (गोवा) – नवी मुंबईतून प्रकाशित होणारे डेली न्यूज बॅण्ड या इंग्रजी दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांनी नुकतीच गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र-धर्मविषयक सेवांची माहिती जाणून घेतली.
आश्रम पाहिल्यानंतर अभिप्राय देतांना श्री. कामत म्हणाले, आश्रमातील साधकांच्या सहवासात राहिल्यामुळे मला आध्यात्मिकदृष्ट्या धन्य वाटले. आश्रमातील प्रत्येक साधकातील प्रेमाचा आणि आदराचा भाव पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा अविस्मरणीय अनुभव आहे.
श्री. कामत यांचा मुलगा श्री. जयेश कामत याने सांगितले, आश्रमात आल्यानंतर इतर कुठेही न मिळणारे समाधान मिळाले आणि शांतता अनुभवता आली. आमचा आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !