
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी नुकतीच येथील श्री काशीविश्वनाथ मंदिरात काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले.
📜@SanatanSanstha’s Dharmapracharak Sadguru Nandkumar Jadhav was honored by archakas at Kashi Vishwanath Temple
Acharya Tek Narayan Upadhyay felicitated Sadguru Nandkumar Jadhav and His family, saying: “India continues to endure because of Sadguru, Saints like you.” pic.twitter.com/w0bfFtTdop
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 10, 2026
याप्रसंगी मंदिराचे आचार्य श्री. टेक नारायण उपाध्याय यांनी सद्गुरु जाधव यांचा, तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा भावपूर्ण सन्मान केला. या वेळी पुजारी उपाध्याय म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या सद्गुरु संतांमुळे ही भारतभूमी टिकून आहे.’’

सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू...
चंद्रपूर येथे गायत्री परिवाराकडून सनातन संस्थेच्या साधिकांचा सत्कार
सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा पुणे येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’...
‘आय.एम्.ए.’च्या फोंडा शाखेच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा सत्कार !
सनातन संस्थेच्या सौ. कांचन पवळे यांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान !