मे २०२० पर्यंत सनातनच्या ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती !

‘सनातन संस्था’निर्मित आणि प.पू. डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांची संख्या मे २०२० पर्यंत ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती !

अष्टविनायक

अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या मोरगांव येथील या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता.

दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ?

काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली.

‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सात्त्विक गणेशमूर्तीचे श्रेष्ठत्व !

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते.

स्वयंभू गणेशमूर्ती

स्वयंभू गणेशमूर्तीत चैतन्य अधिक असते. स्वयंभू गणेशमूर्तीचे वातावरणशुद्धीचे कार्य अनंत पटींनी अधिक असते.

श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे – ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा.

श्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का ?

गणपतीला गणेश चतुर्थी व्यतिरिक्त अन्य दिवशी तुळस निषिद्ध आहे. तांबडी फुले, मंदार, जास्वंद, तांबडी कमळे, दूर्वा आणि शमी ही गणपतीला प्रिय आहेत.

श्री गणपति

श्री गणपतीच्या प्रमुख नावांचा भावार्थ; गणपतीची कार्ये अन् वैशिष्ट्ये; उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणपतीचे महत्त्व; इत्यादींचे विवेचन या ग्रंथात थोडक्यात केले आहे.