तीन पिढ्यांचा कीर्तन परंपरेचा वारसा असलेल्या पू. चंद्रशेखर (अण्णा) केळकर महाराज यांचा देहत्याग !
पंचक्रोशीतील सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान, तीन पिढ्यांचा कीर्तन परंपरेचा वारसा असलेले सांगलीतील पू. चंद्रशेखर (अण्णा) रामराय केळकर महाराज (वय ७६ वर्षे) यांनी २३ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला आहे.