कर्नाटकातील हंगरहळ्ळी येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

श्री विद्याचौडेश्वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २४.९.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री अर्क गणपति पूजन’ आणि ‘श्री कार्तिकेय पूजन’ !

स्कंद षष्ठीच्या निमित्ताने (२ नोव्हेंबर या दिवशी) सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्री कार्तिकेय पूजन’ केले.

मुंबईतील आमदार मंगेश कुडाळकर आणि आमदार प्रकाश फातर्पेकर यांना सनातन पंचांग देऊन सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२०’ देऊन अभिनंदन करण्यात आले.

पुणे येथे सनातन संस्थेच्या धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनास उदंड प्रतिसाद

१३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धर्मरथाच्या माध्यमातून सातारा रस्ता, पुणे शहर, सिंहगड रस्ता, हडपसर या ठिकाणी सनातन निर्मित ग्रंथ, वस्तू आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती जपण्याचे मोठे कार्य करत आहेत ! – डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी, खासदार, भाजप

सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सदिच्छा भेट घेऊन ‘सनातन पंचांग’ भेट दिले.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून सप्टेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य !

सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणा-या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

४.११.२०१९ या दिवशी गुरु (बृहस्पती) ग्रहाचा धनु राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

‘सोमवार, ४.११.२०१९ (कार्तिक शुक्ल पक्ष अष्टमी) या उत्तररात्री २९.१८ (मंगळवार, ५.११.२०१९, पहाटे ५.१८) वाजता गुरु हा ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील आध्यात्मिक पुस्तक मेळ्यात सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुवनेश्वर (ओडिशा) येथे १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ‘गुंडीचा आध्यात्मिक पुस्तक मेळ्या’त सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १ नोव्हेंबरपासून ‘युवा साधना शिबिरा’ला आरंभ झाला.