प्रसिद्धी ज्योतिर्विद्यावाचस्पति श्री.श्री. भट यांचे निधन
‘महाराष्ट्र ज्योतिष परिषदे’चे संस्थापक आणि प्रसिद्ध ज्योतिर्विद्यावाचस्पति श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे २५ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.
‘महाराष्ट्र ज्योतिष परिषदे’चे संस्थापक आणि प्रसिद्ध ज्योतिर्विद्यावाचस्पति श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे २५ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.
भारताने आता बचावात्मक पवित्र्यातून आक्रमक पवित्र्यामध्ये येणे आवश्यक आहे. चीनने गिळकृंत केलेल्या तिबेटला ‘स्वतंत्र देश’ म्हणून समर्थन देऊन भारताने त्याचा आरंभ करावा.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून २५ जुलै या दिवशी ‘वर्तमानकाळातील स्थितीमध्ये पत्रकारांमधील वाढता तणाव आणि उपाययोजना’ याविषयावर पत्रकारांसाठी ऑनलाईन ‘पत्रकार संवादा’आयोजित करण्यात आला होता.
आपत्कालीन लेखमालिकेतील या भागात आपण कौटुंबिक स्तरावर लागणा-या नित्योपयोगी वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत. या वस्तू कोणत्या आहेत, ऋतूंप्रमाणे लागणा-या वस्तू, संरक्षणासाठी लागणा-या वस्तू आदींविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचे ध्येय बाळगून कार्य करत आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते.
पुरोगाम्यांना गरिबांचा एवढा कळवळा आहे, तर त्यांनी या तरुणांना आतापर्यंत रोजगार मिळवून द्यायला हवा होता.
‘अलोपॅथिक सॅनिटायझर’ आणि ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ यांतून प्रक्षेपित होणा-या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी २५.४.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अन् गुजरात येथील डॉक्टरांसाठी परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.