जी. वाय्. शितोळे या नावाने सनातन संस्थेचा पत्ता देऊन खोट्या तक्रारी करणार्या व्यक्तीपासून सावधान !
सनातन संस्थेशी कोणताही संबंध नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने जी. वाय्. शितोळे या नावाने एका महाविद्यालयाच्या विरोधात ‘नॅक’च्या (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या) बेंगळुरू येथील कार्यालयाकडे तक्रार केली.
