पापकर्मे, त्याचे भोग आणि पाप
करणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग १)

मनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते, तर वाईट कर्माचे फळ पाप देते.

कर्मयोग

कुठलेही कर्म निरपेक्षपणे आणि ईश्वरप्राप्ती हा हेतू ठेवून करणे, म्हणजे कर्मयोग. या योगाविषयी थोडक्यात माहिती या लेखात पाहू.