‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

‘बर्‍याच वेळा लहान-सहान कृती करतांनाही साधकांतील अहं जागृत होतो. देवाकडे कर्तेपणा अर्पण करण्यासाठी, म्हणजेच स्वतःतील अहं न्यून करण्यासाठी साधकांनी पुढीलप्रमाणे प्रयत्न करावेत.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीनुसार वासना (अपेक्षा करणे) या दोषावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न

प्रा. के.वि. बेलसरे लिखित ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय’ हा ग्रंथ वाचला. त्यामध्ये ‘वासना’ या विषयावर महाराजांनी केलेले मार्गदर्शन मी अभ्यासले. याचा मला व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेत उपयोग झाला.

‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूची व्याप्ती, अपेक्षांचे प्रमाण अधिक असल्यास त्यामुळे होणारी हानी आणि अपेक्षा न्यून करण्यासाठी उपाय !

‘अपेक्षा करणे’, हा अहंचा एक पैलू आहे. अपेक्षा करतांना स्वतःला अधिक महत्त्व दिले जाते. अपेक्षा इतरांकडून आणि स्वतःकडूनही केल्या जातात.

गुरुदेवांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’ मुळे होणारी मनोलय आणि बुद्धीलय यांची प्रक्रिया !

‘मन एव मनुष्याणाम् कारणम् बंध मोक्षयोः ।’ या सुवचनानुसार मनच आपले बंधन आणि मोक्ष यांना कारण आहे. या मनाचा निग्रह करून अंतर्मनावरील संस्कार नष्ट केल्यास आपल्याला चैतन्याची, म्हणजेच निजस्वरूपाची जाणीव होते.

‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूचे विश्‍लेषण आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी करावयाचे प्रयत्न

‘ईश्‍वराने पंचतत्त्वांपासून प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी शरीरप्रकृती निर्माण केली आहे. जगाची लोकसंख्या ७०० कोटींहून अधिक आहे. त्यातून एकसारख्या शरीरयष्टीच्या दोन व्यक्ती शोधूनही सापडत नाहीत.