आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २
अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.
अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.
‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’
सध्या भारतातील महानगरे, तसेच अन्य मोठी शहरे येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली रोगराई हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
शेती नष्ट करणारे कीटक, तसेच डासांदी उपद्रवी कीटकांची संख्या न्यून करण्यास विषारी रसायनयुक्त कीटकनाशकांनी साहाय्य केले; पण या विषारी रसायनांमुळे अनेक उपयुक्त आणि निरूपद्रवी प्राणी अन् कीटक यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम झाले.
‘शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर कर्जमाफीसारखे वरवरचे उपाय योजण्यापेक्षा प्रत्येक शेतक-याला ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायला शिकवावी’, असे सनातन संस्था सांगते.
वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिस-या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे.
सध्याची जागतिक परिस्थिती आणि देशादेशांतील संबंधांचा अभ्यास करून राजकीय विश्लेषक आणि तज्ञ मंडळींनी ‘तिसरे महायुद्ध’ होण्याची भीती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुद्ध झाल्यास त्याने होणारी संभावित हानी आणि त्यांपासून वाचण्यासाठी करावयाची सिद्धता यांचा वेध घेणारा हा लेख !