सनातन-निर्मित ग्रंथ

प्रत्येक जिवाच्या आयुष्यातील दुःख दूर करणारे आणि त्याला आनंदप्राप्तीचा मार्ग दाखवून
ईश्वरापर्यंत घेऊन जाणारे सनातन-निर्मित ग्रंथ

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा

हिंदु धर्म, साधना, अध्यात्म, आचारधर्म, सण-उत्सव, कला, आयुर्वेद, भाषा, हिंदु राष्ट्र, धर्मरक्षण इत्यादि वैविध्यपूर्ण विषयांवर साक्षात् ईश्वराकडून मिळालेले ज्ञान अंतर्भूत असलेल्या सनातनच्या अद्वितीय ग्रंथसंपदेविषयी जाणून घेऊया.