मांसाहार

मांसाहारामुळे मनुष्य तामसिक, आसुरी वृत्तीचा बनून ईश्वरापासून दूर जातो तसेच मांसाहाराचे दुष्परिणाम, पशूहत्या मांसाहार करण्याची कारणे यांविषयी या लेखात पाहू.

सात्त्विक अन्नाचे प्रकार

स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.

गर्भवतीने सात्त्विक आहार घेण्याचे महत्त्व

सात्त्विक आहारातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होते. अशा प्रकारचा आहार गर्भवतीने घेतल्यास गर्भाची वाढ आध्यात्मिक स्तरावर होते.

सात्त्विक आहार

सात्त्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक बनते, तर मांस आणि मद्य यांच्या सेवनामुळे व्यक्ती तमोगुणी बनते.