संतांमुळे मराठी भाषेला लाभलेले सौंदर्य

सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली. भजनदिंड्या आणि कीर्तने यांतून मराठी भाषा अधिक फुलली.

तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !

मराठी भाषेला माधुर्य आहे. ती सहज, सुंदर, सोपी व रसाळ आहे. तशीच ती समृद्धही आहे. मराठी भाषेत एक प्रकारची लवचिकता आहे, आदर व्यक्त करण्याची क्षमता आहे, शास्त्रशुद्धता आहे, अल्प शब्दांत आशय व्यक्त करण्याची क्षमता आहे…

भाषाशुद्धीची चळवळ !

१.५.२००८ पासून सनातन संस्थेने भाषाशुद्धीची चळवळ आरंभ केली आहे. तिच्यात व्यक्तीगत स्तरावरील प्रयत्न आणि जनजागृती असे दोन्ही भाग आहेत.

मराठीवरील आक्रमणे (भाग २)

आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे. मराठी माणसाला अंतर्मुख करायला लावणार्‍या प्रस्तुत लेखातून याविषयी जाणून घेऊया.

सात्त्विक मराठी भाषा टिकवण्याचे उपाय

संस्कृतनंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने मराठी भाषा टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यावर प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.

मराठीवरील आक्रमणे (भाग १)

आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या पाश्चात्त्य आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे.