धर्म आणि संस्कृती

या लेखात आपण ‘संस्कृती’ म्हणजे नेमके काय, तिचे प्रकार, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, ‘धर्म आणि संस्कृती एक कसे ?’, पाश्चात्त्य आणि भारतीय संस्कृतीमधील भेद इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे समजून घेऊ.

धर्म आणि भारताचे महत्त्व

पाश्चात्त्य राष्ट्रांत मार्गदर्शनासाठी संत वा उन्नत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना धर्म-अध्यात्म यांची फारशी ओळख नाही. भारत मात्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि म्हणून तो जगाचा ‘आध्यात्मिक गुरु’ आहे. या लेखात आपण भारताचे अद्वितीय महत्त्व जाणून घेणार आहोत. यांतून भारतीय असल्याचा आणि प्रामुख्याने हिंदु धर्मात आपला जन्म झाल्याचा अभिमान आपल्याला निश्चितच वाटेल !

धर्माचे भविष्य

‘हिंदु धर्म हा आदी-अनंत आहे’ हे आता विज्ञानही मान्य करत आहे. आज दिसत असलेले धर्माचे विदारक स्वरूप हे धर्माचरणात झालेल्या पालटामुळे आहे. धर्मसिद्धांत तेच आहेत. या लेखात आपण धर्माचरणाचे पालटणारे रूप तसेच धर्माचे भविष्य यांविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेऊ.

धर्माचरण

या लेखातून आपण धर्माचरणाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेऊ, तसेच धर्माचरण न केल्यास होणारे परिणाम, धर्माचरण करणे हे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे, खरे धर्माचरण कोणते, इत्यादींविषयीही पाहू.

धर्माचे प्रकार (भाग १)

प्रस्तूूत लेखात आपण धर्माचे विविध प्रकार पहाणार आहोत. अन्य कोणत्याच पंथाने केला नसेल, असा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार हिंदु धर्माने कसा केला आहे, हे यांतून लक्षात येईल.

दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती ।

साधकांवर भरभरून प्रेम करून त्यांना आपल्या कृपाशीर्वादाने कृतार्थ करणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या लक्ष्मीप्रसादाच्या नोटेच्या स्पर्शामुळे आलेल्या दिव्य अनुभूती

प.पू. दादाजी वैशंपायन यांनी २९.१.२०१४ या दिवशी माझ्या हातात दिलेल्या लक्ष्मीप्रसादाचा (१०० रुपयांच्या नोटेचा) पाठीमागील भाग पुष्कळ मऊ लागत होता.

गुरुकृपेने प.पू. दास महाराजांना झालेले प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आनंददायी दर्शन !

कराड येथे असतांना आम्हाला दैनिक सनातन प्रभातमधून प.पू. दादाजी वैशंपायन मिरज आश्रमात अनुष्ठान करण्यासाठी आल्याचे समजले. त्यांचे दर्शन घ्यावे, असा विचार आम्हा दोघांच्याही मनात आला.