श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील किरणोत्सवाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण
प्रतिवर्षी कार्तिक मासात तसेच माघ मासात तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो.
प्रतिवर्षी कार्तिक मासात तसेच माघ मासात तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो.
या लेखात श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील विविध उत्सवांची माहिती जाणून घेऊया.
पुरातन काळात बांधलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या देवळाची रचना आणि मूर्ती यांविषयी या लेखात पाहूया…
श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास आणि स्थानमाहात्म्य याविषयी या लेखात पाहूया…
शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.
मारुतीचे दुसरे नाव आहे, हनुमान. हनुमान हा सर्वशक्तीमान, महापराक्रमी, सर्वोत्कृष्ट भक्त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणून प्रसिद्ध आहे.
या लेखात रुद्र, कालभैरव, वीरभद्र, नटराज, भूतनाथ इत्यादी शिवाची विविध रूपे आणि त्यांचे कार्य यांविषयी माहिती पाहूया.
शिव हा शब्द `वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. `वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव.