पारशी बांधवांचा पर्शिया देश इराण झाला. याच इराणमधील मुसलमान महिलांनी हिजाबला कडाडून विरोध केला आहे. काही तथाकथित उदारमतवादी षड्यंत्राद्वारे हिजाबला पाठिंबा देत आहेत. नारीशक्ती एकत्रित आली, तर काय होऊ शकते, हे जगभरातील महिलांकडून हिजाबला होत असलेल्या विरोधातून लक्षात येत आहे. इराणसारख्या अनेक इस्लामी देशांत तेथील जाचक कायद्यांमुळे मुसलमान महिलांवरच अत्याचार होत आहेत, ज्याला आता विरोध होत आहे. ‘हिंदु धर्म महिलांना देवीसमान मानतो’, या धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला अवश्य सुरक्षित रहातील.
Home > सनातन वृत्तविशेष > धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला सुरक्षित रहातील ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था
धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला सुरक्षित रहातील ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन गौरवदिंडी
- देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !
- साधकांनो, आपोआप होत असलेला नामजप न करता आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी उपाय म्हणून सांगितलेला नामजप...
- सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी...
- भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ; सनातन संस्था सहभागी !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !