
ठाणे – सनातन संस्थेच्या डोंबिवली पूर्व येथील साधिका श्रीमती अमृता संभूस यांचा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री. राजेश मोरे यांनी सत्कार केला. ८ मार्च या दिवशी झालेल्या महिलादिनाच्या निमित्ताने श्रीमती संभूस यांनी केलेल्या अध्यात्मप्रसाराच्या अविरत कार्यासाठी त्यांचा साडी आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. राजेश मोरे हे सनातन संस्थेचे हितचिंतक असून संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यांना शक्य होईल तसे ते सहकार्य संस्थेच्या कार्यासाठी करतात.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !