रामनाथी (गोवा) – राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम असलेले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा ठेवून स्वतःत आमूलाग्र पालट करणारे आणि निरागस भावामुळे सर्वांना आपलेसे करणारे फोंडा (गोवा) येथील साधक श्री. लक्ष्मण गोरे (वय ८० वर्षे) सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका अनौपचारिक सोहळ्याद्वारे केली. या मंगलप्रसंगी पू. गोरेआजोबा यांचा भाव जागृत झाला. सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. गोरेआजोबा यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
या मंगल सोहळ्याला सनातनचे संत, तसेच श्री. लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी सौ. मंगला गोरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मुलगी सौ. गौरी आफळे, जावई श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि नात कु. योगिनी आफळे यांच्यासह काही साधकही उपस्थित होते.

नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय...
उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा...
सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.)...
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्या सनातनच्या १३० व्या संत उजिरे,...
सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत...