ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ

आध्यात्मिक उपायांचा लाभ होत नसल्यास हे उपाय करा !

आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणार्‍या त्रासांची तीव्रता सर्वत्र वाढत आहे. त्यासाठी उपाय करतांना देवतांचे नामजप, मुद्रा आणि न्यास यांच्यामुळे लाभ होत नसल्यास ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा जप न्यास न करता करावा. तेव्हा अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावण्याची मुद्रा करून हात मांडीवर किंवा खुर्चीच्या हातांवर ठेवावेत. वर्ष २०१८ पर्यंत हे उपाय करता येतील. त्यानंतर सूक्ष्मातून होणार्‍या त्रासांची तीव्रता न्यून होत जाऊन स्थुलातील युद्धामुळे होणारे त्रास असतील. त्यांच्याशी स्थुलातून लढता येईल.

आकाशदेवतेचा नामजप एेका !