देहली येथील ‘विश्‍व पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या स्टॉलला मध्यप्रदेश माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट

डावीकडून शिवराज सिंह चौहान आणि श्री. प्रणव मणेरीकर

नवी देहली – येथील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्‍व पुस्तक मेळ्या’मध्ये सनातन संस्थेचाही स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. प्रणव मणेरीकर यांनी त्यांना सनातनचा ‘श्रीगंगा जी की महिमा’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात