प.पू. दास महाराज यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांच्या आज्ञेनुसार झाला तिसरा याग

रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १२ जानेवारीला तिसरा प्रत्यंगिरा याग पार पडला.

बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांना त्यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे सनातनच्या आश्रमात श्री प्रत्यंगिरादेवीचे ५ यज्ञ करण्याची आज्ञा केली होती. यज्ञाचा संकल्प सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. यज्ञाला प.पू. दास महाराज, सनातन संस्था आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) यांचे संत यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !