श्री भवानी देवीचा नामजप कसा करावा ?

श्री भवानी देवी, तुळजापूर

श्री भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून आेळखली जाते. महाराष्ट्रातील धाराशिव या जिल्ह्यातील तुळजापूर येथे श्री भवानी देवीचे स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक पीठ आहे.

आता आपण श्री भवानी देवीचा नामजप कसा करावा ते पुढील आॅडिआे द्वारे जाणून घेऊया…

 

1 thought on “श्री भवानी देवीचा नामजप कसा करावा ?”

Leave a Comment