
वर्धा, १५ एप्रिल (वार्ता.) – भारताला हिंदु राष्ट्र करणे, देशात गोवंश हत्याबंदीचा कायदा करणे, आपत्काळात हिंदूंचे रक्षण करणे, १ लाख ‘हनुमान चालिसा केंद्रे’ चालू करणे आदी संकल्प घेऊन ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ तथा ‘राष्ट्रीय बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा देशभर दौरा चालू आहे. या निमित्ताने ते वर्धा येथे आले असता १४ एप्रिल या दिवशी येथील स्वाध्याय मंदिराच्या सभागृहामध्ये त्यांचे मार्गदर्शन झाले. याप्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने श्री. शशिकांत पाध्ये आणि श्री. दीपक जमनारे यांनी पुष्पगुच्छ आणि ‘हिंदु राष्ट्र क्यों आवश्यक है ?’, हा हिंदी ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार केला.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !