‘सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या नावे ‘व्यवसायाचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी, अंतर्गत समन्वय सुधारण्यासाठी आम्ही कामाशी संबंधित संवादासाठी व्हॉट्सॲपचा वापर अधिक प्रभावी करत आहोत’, अशा प्रकारचे फसवे ई मेल काही लोकांना प्राप्त झाल्याचे लक्षात आले आहे.
सनातन संस्थेने अशा प्रकारे कोणताही उपक्रम किंवा व्यवसाय चालू केलेला नाही, तसेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव केवळ साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि ग्रंथ संकलनाची सेवा करत असून संस्थेच्या नित्य उपक्रमांचे दायित्व संस्थेच्या विश्वस्तांकडे आहे. संस्थेच्या वतीने पाठवण्यात येणार्या अधिकृत ई मेलवर शेवटी @sanatan.org असे लिहिलेले असते, याची नोंद घ्यावी.
जर आपल्याला संस्थेच्या वतीने किंवा संस्थेचे संत किंवा साधक यांच्या नावे अशा प्रकारचे ई मेल आल्यास, त्याला उत्तर न देता ते माहितीसाठी [email protected] या ई मेल पत्त्यावर पाठवावे.’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !