मुंबई – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने पुढील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले.
मुंबई – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पुढील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले. आमदार श्री. प्रशांत ठाकूर, भाजप, पनवेल , श्री. प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र

सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ‘आफ्टरनून व्हॉईस’ नियतकालिकाच्या संपादिका डॉ. वैदेही ताम्हण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘सनातन संस्था गेल्या २५ वर्षांपासून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. सनातन संस्था हिंदूंना धर्म आणि मूल्य यांच्या संदर्भातील ज्ञान देत आहे. सनातन संस्था हिंदु धर्माचा आधारस्तंभ आहे. संस्थेने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. गुरुमहाराज आठवलेजी (सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांचा ८३ वा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने मी सनातन संस्थेचे अभिनंदन करते आणि पुष्कळ शुभेच्छा देते. जोपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत सनातन संस्थेचे काम असेच चालू राहू दे. पुष्कळ शुभेच्छा !’’

मुंबई – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील मान्यवर

आमदार श्री. विजयबापू शिवतारे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य ह.भ.प. योगेश बडदे महाराज (कोडीत म्हसोबा देवस्थान), भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब घुले, भाजपचे युवा नेते श्री. सचिन संजय तात्या घुले, शिवसेना शाखाप्रमुख श्री. शाश्वत घुले, भाजपचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. संदिप मारुतराव लोणकर पी.एन्. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्री. सौरभ गाडगीळ यांना निमंत्रण देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘तुमचे कार्य छानच असून यासाठी मी सर्वतोपरी साहाय्य करीन’, असे सांगितले. प्रसिद्ध तबलावादक पं. सुरेश तळवलकर, कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बलकवडे
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर
श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अरविंद भोरे, ‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे’ चे अधिवक्ता शार्दुल सुधाकर जाधवर



पुणे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा वाढदिवसानिमित्त आणि सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फोंडा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले.

मुंबई – फोंडा (गोवा) येथे १७ ते १९ मे या कालावधीत होत असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येत आहे.

यांतर्गत नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी, तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना निमंत्रण देण्यात आले.

‘पी.एन्. गाडगीळ ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्री. सौरभ गाडगीळ यांनाही मुंबईत भेटून निमंत्रण देण्यात आले.