
सांगली, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – माधवनगर येथे नवरात्रोत्सव निमित्त लावण्यात आलेल्या ‘सनातन-निर्मित्त ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांच्या प्रदर्शना’चे उद्घाटन जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. भगवंतराव जाभले यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सनातन संस्थेचे श्री. संजय घाडगे यांच्या हस्ते श्री. जाभले यांना ‘हिंदु राष्ट्र्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...