आळंदी (पुणे) येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सव निमि‌त्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला तसेच त्यांना सनातन-निर्मित श्रीरामाची प्रतिमा भेट देण्यात आली !

Leave a Comment