गडकोट मोहिमेसाठी जाणाऱ्या सांगली येथील धारकऱ्यांना सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा !

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मिलिंद तानवडे, श्री. अनिल तानवडे, श्री. राजू पुजारी यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.

या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. अश्‍विनी कट्टी, श्री. जयतीर्थ कट्टी, सौ. शोभा गवळी, सौ. रूपा गवळी आणि श्री. महेश गवळी उपस्थित होते. श्री. जयतीर्थ कट्टी यांनी श्रीफळ वाढवून गाडीला ओवाळून पुष्पहार घातला.

या प्रसंगी उद्योगपती राजू (शेठ) मेहता यांच्या हस्तेही श्रीफळ वाढवण्यात आला.

Leave a Comment