
सातारा, २ जानेवारी (वार्ता.) – येथील सनातनची साधिका कु. राधा राहुल कोल्हापुरे हिने आंतरशालेय क्रीडा स्पर्धेतील खो-खो या सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. कु. राधा ही सातारा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांची ज्येष्ठ कन्या असून सध्या ती इयत्ता ७ वीमध्ये शिकत आहे.
ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच मी हे यश मिळवू शकले’, असे सांगत तिने यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजन यांना दिले आहे.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !