हिंदु राष्ट्राचा दबदबा केवळ हिंदूंमध्येच नव्हे, तर विरोधकांमध्येही निर्माण झाला आहे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूलच्या पटांगणात रविवार, ९ फेब्रुवारी या दिवशी जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.