कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !
सनातनचे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा आज वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी संतपदी विराजमान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सांगितलेला त्यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.