सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सव निमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ (#HinduRashtraJagrutiAbhiyan) अंतर्गत सनातन संस्था विविध समाजिक उपक्रम आयोजित करत आहे.

जसे हिंदु एकता दिंडी, मंदिर स्वच्छता, समाज आणि राष्ट्र हितार्थ सामुहिक प्रार्थना !

पाहूया, त्यांची काही क्षणचित्रे…

गोवा दिंडी


नागपूर, महाराष्ट्र येथील दिंडी

गदग, कर्नाटक येथील दिंडी

पुत्तुरु, दक्षिण कन्नड, कर्नाटक येथील दिंडी

उजीरे, कर्नाटक येथील दिंडी


हासन, कर्नाटक येथील दिंडी


पुणे, महाराष्ट्र येथील दिंडी


सावंतवाडीची (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) दिंडी


सोलापूरची (महाराष्ट्र) दिंडी

कुमटा, कर्नाटक येथील दिंडी

बेळगाव, कर्नाटक येथील दिंडी

उडुपी, कर्नाटक येथील दिंडी

चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र येथील दिंडी