चित्रकलेसंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

तैलचित्रांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

सूक्ष्म चित्रकलेसंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतून शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती या स्तरांवरील अनुभूती येणे

सनातन-निर्मित देवतांची चित्रे साधकांनी आध्यात्मिक स्तरावर, साधना करत आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार काढलेली असल्यामुळे त्यांतून भाविकाला शक्ती, चैतन्य, आनंद अन् शांती यांच्या स्तरांवरील अनुभूती येतात.

सनातन-निर्मित देवतांची चित्रे चैतन्यमय असल्याचे लोलकाद्वारेही सिद्ध !

‘मी वर्षारंभी ‘सनातन पंचाग २०१२’ घेतले. त्यामधील सनातननिर्मित श्री गणपति, शिव, हनुमान, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त आणि श्री लक्ष्मीदेवी या देवतांच्या चित्रांखाली दिलेले देवतांच्या तत्त्वांचे प्रमाण मी त्याच चित्रांचे लोलकाद्वारे मोजलेल्या प्रमाणाशी दशांशापर्यंत अचूकपणे जुळले. अशा देवतेच्या चित्रातील सात्त्विकतेची आल्यामुळे मी पंचांग माझ्या कार्यालयात लावले आणि इतरांमध्येही वितरित केले.’ – श्री. नंदन मुणगेकर (वास्तूशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ आणि लंबक-चिकित्सक), दादर, मुंबई.