प्रसंगी क्षात्रधर्म अंगीकारणार्या हिंदु स्त्रिया !
मनाने आणि शरिराने कोमल असणार्या भारतीय नारी वेळप्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन विरांगनाही होतात, असे सिद्ध झाले आहे.
मनाने आणि शरिराने कोमल असणार्या भारतीय नारी वेळप्रसंगी रणरागिणीचे रूप घेऊन विरांगनाही होतात, असे सिद्ध झाले आहे.
बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली.
पू. आबा कर्मकांडही पुष्कळ भावपूर्ण आणि मनापासून करायचे. त्यामुळे माझ्या मुलींवर कर्मकांड मनापासून करण्याचे आणि इतरही अनेक चांगले संस्कार झाले आहेत.’
शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये
‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे.
प.पू. परूळेकर महाराज गेले काही मास आजारी होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला दुपारी २.१५ वाजता ‘श्रीरामनगरी’ आश्रमातील श्रीराम मंदिर आणि श्री दत्त मंदिर या मंदिरांच्या मधल्या परिसरात समाधीस्त करण्यात आले.
‘सौर यंत्रणा बसवणार्या आस्थापनांनी आपल्या अनभिज्ञतेचा अपलाभ घेऊन फसवणूक करू नये’, यासाठी या लेखातील सूचनांचे पालन करा आणि आपली आर्थिक हानी टाळा !
आपण जगात राहतो. जगातील वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी आपली देवाण-घेवाण होतच असते. त्यांच्यावरील आपले अवलंबून राहणे कमी कमी करत जायला हवे. आपल्या जीवनात त्यांची आवश्यकता आणि अपरिहार्यता जितकी कमी करत जाऊ, तितके मायेच्या पकडीतून सुटत जाऊ
पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांनी साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या गावात पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथे त्यांनी सनातनच्या सत्संगाचा प्रसार केला. तसेच त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांचेही वितरण केले. जळगाव सेवाकेंद्रात जाऊन त्या सेवाही करायच्या. आता त्या समष्टीसाठी नामजप करतात.
आज पत्रकारिता समाजातील प्रभावशाली माध्यम झाले आहे. समाजात घडणार्या प्रत्येक घटनेच्या माहितीला योग्य असा दृष्टीकोन देणे आणि तो जनमानसापर्यंत पोचवून त्याद्वारे जागृती करणे यांसाठी त्याप्रमाणे वार्ता सिद्ध करणे, हे आज अत्यंत महत्त्वाचे आहे.