हनुमान जयंती निमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान’ ही शाश्‍वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली.